कोरोनानुभव...स्थानिक पर्यटकांच्या मदतीने स्पेनच्या पर्यटन व्यवसायाला चालना
🎬 Watch Now: Feature Video
कोरोनाचा सर्वाधिक फटका जगभरातील पर्यटन क्षेत्राला बसला आहे. संचारबंदी लागू झाल्यामुळे वाहतूक सेवा थांबली, परिणामी पर्यटनही खोळंबले. या सगळ्याचा परिणाम पर्यटनासोबत निगडीत असणाऱ्या इतर व्यवसायांवरही मोठ्या प्रमाणात झाला. सध्या पर्यटन क्षेत्राची काय परिस्थिती आहे आणि ठप्प झालेल्या पर्यटनाला सुगीचे दिवस कधी येणार. याबाबत माहिती देण्यासाठी पर्यटन व्यवसायिक हायसन डिसोजा यांनी थेट स्पेनमधून 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधला आहे. या भागात जाणून घेऊया त्यांचा 'कोरोनानुभव' सोबतच स्पेनमधील पर्यटन अवस्थेबाबत...
Last Updated : May 25, 2020, 3:54 PM IST