VIDEO : काँग्रेसला पुन्हा एक नंबरचा पक्ष बनवणार, पाहा नाना पटोलेंचे संपूर्ण भाषण - congress state president nana patole

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Feb 12, 2021, 10:02 PM IST

Updated : Feb 12, 2021, 10:25 PM IST

मुंबई - नाना पटोले यांनी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधत मोदी सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे म्हणून आपण खासदारकीचा राजीनामा दिला असल्याचा पुर्नरुच्चार केला. तसेच प्रदेशाद्याक्ष पदाची जबाबदरीघेऊन काँग्रेस पक्ष गावागावात पोहचून काँग्रेस पक्षाला पुनः एकनंबरचा पक्ष महाराष्ट्रात बनवू असा निश्चय त्यांनी केला. मोदी सरकारने देशाच्या संपत्ती विकायला काढली असून ही सर्व संपत्ती काँग्रेसने देशासाठी उभी केल्याची आठवण नाना पटोले यांनी यावेळी करून दिली. तर मोदी हे नटसम्राट असून शेतकऱ्यांना मरण्यासाठी त्यांनी काळे कृषी कायदे आणले असल्याच यावेळी ते म्हणाले.
Last Updated : Feb 12, 2021, 10:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.