ग्लोबल रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना अचानक कामावरून काढले, रुग्णालयासमोर कर्मचाऱ्यांचे आंदोलन - Global Hospital Thane
🎬 Watch Now: Feature Video
ठाणे महानगर पालिकेच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या काळात कंत्राटदारांच्या माध्यमातून 500 पेक्षा अधिक कर्मचारी घेण्यात आले होते. हे कर्मचारी कोरोना काळात घेण्यात आले होते. मात्र, अचानक तुम्हाला कामावरून कमी करण्यात आलेले आहे असा एसएमएस या कर्मचाऱ्यांना आला आहे.