Video सरकारी मदरशातील हजारो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर काढली तिरंगा यात्रा Madarasa Students Tiranga Yatra Lucknow - tiranga yatra in lucknow

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Aug 14, 2022, 3:05 PM IST

लखनऊ उत्तरप्रदेश संपूर्ण राज्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या सेलिब्रेशनमध्ये उत्तर प्रदेशातील मदरशांची मुलेही कोणाच्या मागे नाहीत. रविवारी सकाळी यूपी सरकारमधील अल्पसंख्याक कल्याण मंत्री दानिश आझाद Minister Danish Azad यांच्या नेतृत्वाखाली लखनौच्या सरकारी मदरशातील हजारो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर तिरंगा यात्रा Madarasa Students Tiranga Yatra Lucknow काढली. बेगम हजरत महल पार्कपासून सुरू होऊन हजरतगंज चौकात संपलेल्या या तिरंगा यात्रेत मदरशांच्या शिक्षकांसह अनेक उलेमा उपस्थित होते. मंत्री दानिश आझाद म्हणाले की रॅलीमध्ये मुस्लिम तरुण मोठ्या संख्येने सहभागी होऊन एकात्मतेने जगण्याचा संदेश देत tiranga yatra in lucknow आहेत.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.