अमरावतीचे शिल्पकार सातारकर यांच्या 'कलेची गादी' चालवतेय तिसरी पिढी - Craftsman Satarkar
🎬 Watch Now: Feature Video
आपल्या देशाला महापुरुषांची मोठी परंपरा लाभली आहे. त्यांच्या प्रतिमा आणि पुतळे हे प्रेरणास्रोत असतात. पुतळे तयार करणे ही एक कला आहे. आणि अमरावतीच्या सातारकर कुटुंबीयांच्या तिसऱ्या पिढीने ही कला जोपासली आहे. त्याचा हा रिपोर्ट...