BJP National Executive Meeting : पंतप्रधानांच्या स्वागताला 'KCR' गैरहजर; त्यावर काय म्हणाले मंत्री;पहा व्हिडीओ - भाजप कार्यकारिणीच्या बैठक
🎬 Watch Now: Feature Video
नवी दिल्ली/हैदराबाद - भाजप कार्यकारिणीच्या बैठकीच्या दुसऱ्या दिवसी तेलंगणामध्ये काही मंत्र्यांनी भाजपने आता येथे लक्ष केंद्रीत केल्याचे सांगितले आहे. ( BJP Executive ) दरम्यान, आमच्या प्रतिनिधीने केंद्रीय मंत्री अजय भट्ट यांच्याशी चर्चा केली. त्यांच्याकडून जाणून घेतले की, (2023)च्या विधानसभा निवडणुकीत काय होईल. किंवा भाजप कसे काम करणार आहे. पहा काय म्हणाले केद्रीय मंत्री अजय भट्ट-
Last Updated : Jul 4, 2022, 8:03 AM IST
TAGGED:
भाजप कार्यकारिणीच्या बैठक