तेजूकाया मॅन्शन गणेशाची विसर्जन मिरवणूक पहिल्यांदाच लालबागच्या राजाआधी... - लालबागचा राजा विसर्जन मिरवणूक
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - राज्यात सर्वत्र गणेश विसर्जनाची धामधूम सुरू आहे. मुंबईतील मानाच्या लालबागच्या राजाची देखील विसर्जन मिरवणूक उत्साहात सुरु आहे. यावर्षी प्रथमच, तेजूकाया मॅन्शन गणेशाची विसर्जन मिरवणूक लालबागच्या राजाच्या आधी सुरू करण्यात आली. या मिरवणुकीची मोहक दृश्ये पहा 'ईटीव्ही भारत'वर...
Last Updated : Sep 12, 2019, 5:02 PM IST