दांडियाक्वीन फाल्गुनी पाठकच्या गाण्यावर तरुणाई झिंगाट

By

Published : Oct 2, 2022, 9:12 PM IST

thumbnail

मुंबई दांडिया क्वीन फाल्गुनी पाठक ( Falguni Pathak) यांचा नवरात्री दांडिया उत्सव सुरू ( Dandiya Queen Falguni Pathak) आहे. कोरोनाच्या २ वर्षाच्या गॅपनंतर दांडिया तरुणाई (Navratri in Mumbai) पाठक यांच्या गाण्यावर थिरकत आहे. आहे. दर दिवशी ३० ते ४० हजार दांडीयाप्रेमी ( Dandia ) याचा आनंद घेत आहेत. अडीच लाख स्क्वेअर फुटचा मंच खास यासाठी बांधण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.