नो टू सिंगल यूज प्लास्टिक : भिलाई शहरात अनोखी भांड्यांची बँक, पाहा खास रिपोर्ट - प्लास्टिकमुक्त पर्यावरण
🎬 Watch Now: Feature Video
प्लास्टिकमुक्त पर्यावरणाची निर्मिती करण्यासाठी छत्तीसगडच्या भिलाईमधील श्रद्धा साहू या गेल्या दोन वर्षांपासून अविरत मेहनत घेत आहेत. यासाठी त्यांनी क्रॉकरी बँक, म्हणजेच भांड्यांची बँक ही अभिनव संकल्पना राबवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून देशाला प्लास्टिकमुक्त करण्याची घोषणा केली, त्याच्याही कितीतरी आधीपासून श्रद्धा या प्लास्टिक मुक्तीसाठी काम करत आहेत.