Shiv Sena Worker Celebration : औरंगाबादमध्ये शिवसैनिकांचा जल्लोष; संभाजीनगर नाव देण्याच्या प्रस्तावाचे स्वागत - औरंगाबादचे संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव
🎬 Watch Now: Feature Video
औरंगाबाद - मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादच्या नामांतराचा प्रस्ताव ठेवण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेच्या वतीने देण्यात आल्या नंतर सामान्य शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला ( Aurangabad Renamed Proposal in Cabinet Meeting ) आहे. उशिरा का होईना मात्र शहराला संभाजीनगर नाव मिळत आहे, याचा आनंद आहे. अनेक अडचणी होत्या तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत असूनही हा प्रस्ताव पास होईल. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच स्वप्न पूर्ण होईल, असा विश्वास सामान्य शिवसैनिकांनी व्यक्त केला. औरंगाबादच्या शिवसैनिकांशी बातचीत केली ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी... ( Shiv Sena Worker Celebration )