शिंदे साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है येवल्यात शिंदे समर्थकांची जोरदार घोषणाबाजी - Firecrackers played

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 1, 2022, 2:30 PM IST

Updated : Aug 10, 2022, 9:48 PM IST

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री ( maharashtra chief minister eknath shinde ) झाल्यानंतर नाशिकच्या येवल्यातही जल्लोष पहायला मिळाला. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच येवल्यात शिंदे समर्थकांनी पेढे भरवत ( sweets distribute ) व फटाके फोडत ( Firecrackers played ) आनंद साजरा ( Celebrate the joy ) केला. यावेळी शिंदे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है. अशा जोरदार घोषणाबाजी करत शिंदे समर्थकांनी परिसर दणाणून सोडला.
Last Updated : Aug 10, 2022, 9:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.