..यामुळे बंडखोरांकडून निधी मिळत नसल्याचे कारण पुढे - शरद पवार - Sharad Pawar on eknath khadse
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - शिवसेनेतून गेलेल्या बंडखोर ( Sharad pawar warning to rebel shivsena mla ) आमदारांनी घेतलेला निर्णय पक्षांतर बंदी ( Sharad pawar on anti defection law ) कायद्याच्या विरोधात आहे, त्यामुळे त्याचे परिणाम ( Sharad pawar comment on rebel shivsena mla ) त्यांना भोगावे लागतील. त्याशिवाय त्यांच्या मतदारसंघात देखील त्याची प्रतिक्रिया उमटेल, त्यामुळेच आपल्या मतदारसंघातील लोकांना काहीतरी सांगावे, यासाठी निधी मिळत नसल्याची कारणे पुढे केली जात आहेत, असे शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.