Video : तामिळनाडूच्या मंदिरातील अनोखी प्रथा.. भाविकांना दिले जातात चाबकाचे फटके.. - भाविकांना मंदिराच्या पुजाऱ्याकडून चाबकाचे फटके
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-15878254-thumbnail-3x2-tn.jpg)
पेरांबलूर ( तामिळनाडू ) : सेलनम्मल मंदिर पेरांबलूर जिल्ह्यातील ( Selanammal Temple Perambalur district ) अलाथूर सर्कलच्या तेराणी गावात आहे. या मंदिरात काल पूजा सोहळा पार पडला. याठिकाणी एक अनोखी प्रथा आहे. या सोहळ्यादरम्यान भाविकांना मंदिराच्या पुजाऱ्याकडून चाबकाचे फटके दिले ( Devotees are whipped by the temple priest ) जातात. भक्तांची मान्यता आहे की, चाबकाच्या फटाक्यांचा मार खाल्ल्याने आपण ज्या गोष्टी देवाकडे मागतो त्या प्रत्यक्षात घडतात. या अनोख्या प्रथेचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.