thumbnail

By

Published : Sep 12, 2022, 6:05 PM IST

ETV Bharat / Videos

school bus caught fire in Navi Mumbai स्कूल बसला आग, विद्यार्थ्यांना वेळीच खाली उतरवल्याने अनर्थ टळला

नवी मुंबईतल्या खारघरमध्ये (kharghar bus fire) स्कुल बसला आग (school bus caught fire) लागल्याची धक्कादायक घटना घडली. परंतू, वेळीच विद्यार्थ्यांना गाडीतून खाली उतरवल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेमुळे पालक व विद्यार्थी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बस मध्ये 20 पेक्षा अधिक विद्यार्थी होते. अग्निशामक दलाने (fire brigade) तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.