मुक्ताबाईंची दिंडी निघाली विठुरायाच्या भेटीला... तीनशेपेक्षा अधिक वर्षांची लाभली परंपरा...
🎬 Watch Now: Feature Video
दरवर्षी आषाढी एकादशीला विठ्ठल रखुमाईच्या भेटीसाठी पंढरपुरात संत मुक्ताईंच्या दिंडीला प्रथम प्रवेशाचा मान दिला जातो. या संत मुक्ताईंच्या दिंडीला तीन शतकांपेक्षा अधिक वर्षांची परंपरा लाभलीये.. जळगाव जिल्ह्यातील कोथळी येथील संत मुक्ताई संस्थानाच्या वतीने ही दिंडी दरवर्षी काढण्यात येते. यावर्षी दिंडीचे ३१० वे वर्षे आहे.
Last Updated : Jun 28, 2019, 1:27 PM IST