Video : पुरात अडकलेल्या घोड्याची अग्नीशमन दलाच्या जवानांनी केली सुटका - हावेरी न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
हावेरी (कर्नाटक) : नदीच्या पाण्यात अडकलेल्या घोड्याची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका ( Rescue of horse stuck in river water in Haveri ) केली. हावेरी तालुक्यातील नागनूरजवळील वरदा नदीच्या पाण्यात घोडा ( Haveri horse Rescue ) अडकला. पिकाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेलेले बडगीचे आमदार विरुपक्षप्पा बेल्लारी यांनी अग्निशमन दलाच्या जवानांना घोड्याला वाचवण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून बोटीच्या सहाय्याने घोड्याची सुटका केली. नदी पूर्णपणे वाहत असून, या भागात मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली आहे.