हरियाणाचा व्यावसायिक कुस्तीपटू शुभम उर्फ राव पृथ्वी सिंग याचा संशयास्पद मृत्यू - प्रोफेनशनल रेसलर शुभम
🎬 Watch Now: Feature Video
नवी दिल्ली - हरियाणाचा व्यावसायिक कुस्तीपटू शुभम उर्फ राव पृथ्वी सिंग याचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना दिल्लीतील उत्तर नगर भागात समोर आली आहे.
( wrestler Dead Body Found In Delhi ) दिल्ली पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनेची माहिती घेण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान, कुस्तीपटू शुभम यांच्या कुटुंबाने सासरच्या लोकांवर विष खावू घातले असा आरोप केला आहे. तर, शुभम यांनी आत्महत्या केली आहे असा दावा सासरच्या मंडळींनी केला आहे. दरम्यान, शुभम यांचा मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात दिला असून पुढील तपास दिल्ली पोलीस करत आहेत.
Last Updated : Jul 6, 2022, 7:41 PM IST