Yuva Sainiks Joined Shinde group : आदित्य ठाकरेंना धक्का, युवा सैनिक शिंदे गटात सामील - Political crisis in Jalgaon
🎬 Watch Now: Feature Video

जळगाव - जळगावात शिवसेनेला मोठे ( Shiv Sainiks ) खिंडार पडले आहे. युवा सेनेचे 80 पदाधिकारी तसेच दोनशे युवा सैनिक शिंदे गटात सहभागी ( Shiv Sainiks Joined Shinde group ) झाले आहेत. आमदार गुलाबराव पाटील ( MLA Gulabrao Patil ) यांच्या उपस्थितीत अजिंठा विश्रामगृहावर ( Ajantha Rest House Jalgaon ) युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला शिंदे गटात प्रवेश केला. एकीकडे युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray ) यांची राज्यभरात निष्ठा यात्रा सुरू असताना दुसरीकडे मात्र, जळगाव युवा सेनेला मोठा धक्का बसला आहे.