VIDEO : लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर भक्तांची लगबग - गणेशोत्सव 2019
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-4422077-thumbnail-3x2-chaupati.jpg)
गेल्या अकरा दिवसांपासून भक्तिभावाने पूजा केल्यानंतर आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी राज्यभरातील विविध समुद्र किनारे, नद्या-तलाव तसेच कृत्रिम तलावांजवळ भक्तांचा जनसागर उसळला आहे. दिवस मावळला तरी ही गर्दी कमी झालेली नाही. गणपती विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर सुरू असलेल्या लगबगीची 'ईटीव्ही भारत'ने टिपलेली ही दृश्ये...