वाशिमकरांनी जोपासली सामाजिक बांधिलकी; कोरोनाग्रस्तांसाठी केले रक्तदान केले - कोरोना अपडेट
🎬 Watch Now: Feature Video

वाशिम - राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी वाशिम जिल्ह्यातील शेलूबाजार येथे 100 नागरिकांनी रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जोपासली.