Sharmila Thackeray birthday : शर्मिला ठाकरे यांच्या वाढदवसानिमित्त बनविला पैठणी साडीचा केक - Paithani sari cake
🎬 Watch Now: Feature Video
वाढदिवसानिमित्त कोण काय करेल, हे सांगता येत नाही. त्यात राजकीय व्यक्ती म्हटले तर काही ना काही वेगळेपणा असणारच. त्यात ही राज ठाकरे म्हटल की मराठीपणा आलाच. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ( Sharmila Thackeray birthday ) ठाकरे यांचा नुकतच 8 जून रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला. या वाढदिवसानिमित्ताने पिरजीस केक कंपनीने पैठणी साडीचा केक बनवला होता. ठाकरे ( MNS president Raj Thackeray ) यांनी केक पाहून आनंद व्यक्त केला. यावेळी त्यांनी पिरजीस केक कंपनीची ( Peergis Cake Company ) माहिती घेत, त्यांना नवीन प्रोडक्ट चालू करण्याबाबत मार्गदर्शन केले.