Video : इंदूर अमळनेर बस अपघातात मृत्यू पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांच्या घरी आक्रोश - MSRTC Bus Accident MP

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 19, 2022, 6:28 PM IST

अमळनेर (जळगाव) - मध्यप्रदेशातील इंदूरहून जळगाव जिल्ह्याच्या अमळनेरकडे जाणारी बस खरगोन येथे नर्मदा नदीत ( Maharashtra Bus Accident ) कोसळली. या भीषण अपघातात वाहनचालक आणि वाहकांसह 13 जणांचा मृत्यू झाला ( MSRTC Bus Fall Into Narmada River 13 Dead ) आहे. यामध्ये अमळनेर येथील काही नागरिकांचा मृत्यू झाला. ही माहिती मिळताच अपघातात मृत्यू झालेल्या कुटुंबियांच्या घरी एकच आक्रोश उडाला ( Indore Amalner Bus Accident ) होता. यावेळी काही मृतकांच्या नातेवाईकांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देत शोक व्यक्त केला.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.