Aditya Thackeray on Supreme Court decision आमचा न्यायदेवतेवर विश्वास, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया - maharashtra power struggle
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16488921-thumbnail-3x2-at.jpg)
मुंबई आज सुप्रीम कोर्टात supreme court on maharashtra power struggle झालेल्या सुनावणीवर आदित्य ठाकरे MLA aaditya thackeray यांनी प्रतिक्रीया दिली आहे. आमचा न्यायदेवतेवर विश्वास असून, अजुन अंतिम निर्णय बाकी आहे अस ते म्हणाले. महाराष्ट्र सत्तासंघर्ष सुप्रीम कोर्टात होता तो विषय आता निवडणूक आयोगाकडे union election commission गेला आहे. तिथे युक्तिवाद सुरू राहील. हा लढा लोकशाहीसाठी महत्वाचा ठरणार आहे. अस आदित्य ठाकरे म्हणाले.