शामली महिला पोलीस ठाण्यात रात्री ८ नंतर पुरुषांना नो एन्ट्री; पहा व्हिडीओ काय आहे प्रकार - शामली महिला पोली

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 7, 2022, 12:50 PM IST

शामली (उत्तर प्रदेश) - पोलीस खात्याच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या होमगार्डच्या छेडछाडीची प्रकरणे वेळोवेळी समोर येत असतात. शामली जिल्ह्यातही असाच प्रकार समोर आला आहे. येथील जिल्हा मुख्यालयात असलेल्या महिला पोलीस ठाण्यात ( Shamli Mahila Thane ) तैनात असलेल्या होमगार्ड सध्या स्टेशन प्रमुखांच्या निर्णयामुळे प्रचंड नाराज आहेत. येथे तैनात असलेल्या होमगार्डना रात्री ८ नंतर पोलीस ठाण्यात प्रवेश दिला जात नाही. पहा व्हिडीओ काय आहे हा प्रकार -

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.