Droupadi Murmu : राष्ट्रपतीपदासाठी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज - राष्ट्रपतीपदासाठी एनडीएच्या उमेदवार
🎬 Watch Now: Feature Video

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील भाजपने नामनिर्देशित केलेल्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार ( NDAs Presidential candidate ) द्रौपदी मुर्मू यांनी आज शुक्रवारी (दि. 24 जून ) आपला उमेदवारी अर्ज दाखल ( Droupadi Murmu files her nomination ) केला. एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी आज पंतप्रधान मोदी ( PM Narendra Modi ) , केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि भाजप आणि एनडीए शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.