Local Body Election Postponed : जाहीर केलेल्या नगरपंचायत निवडणुका पुढे ढकलाव्यात - चंद्रकांत पाटील - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 11, 2022, 5:14 PM IST

मुंबई: सध्या महाराष्ट्रात असलेली पावसाची स्थिती बघता, निवडणुक आयोगाने (Election Commission) राज्यात जाहीर केलेल्या सतरा जिल्ह्यातील नगरपंचायत, ( Nagar Panchayat Election ) महानगरपालिका निवडणुका ( Municipal elections ) पुढे ढकलाव्यात. असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil) यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केलं. तसेच, ओबीसी आरक्षणाशिवाय ( OBC reservation ) या निवडणुका होऊ नयेत. असेही ते यावेळी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.