Video : पुण्यात पीएफआय वर कारवाई ; पहा काय म्हणाले मुस्लिम संघटना - मुस्लिम संघटना

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 22, 2022, 5:09 PM IST

पुणे - देशभरात आज 11 राज्यांमध्ये एनआय आणि एटीएस च्या माध्यमातून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पी एफ आय या संस्थेच्या कार्यालयांवर छापेमारी टाकण्यात आली आहे. पुण्यात देखील कोंढवा येथील 2 ठिकाणी ही छापेमारी करण्यात ( Raid at 2 places in Kondhwa ) आली असून यात दोन जणांना ताब्यात घेण्यात आल आहे. राज्यात नवी मुंबई,औरंगाबाद, पुणे,अश्या विविध ठिकाणी हे छापेमारी करण्यात आली आहे. ( Action On PFI In Pune )

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.