लॉकडाऊनमुळे मुंबईतील मरिन ड्राईव्हवर शुकशुकाट - lockdown news
🎬 Watch Now: Feature Video
राज्यातील वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता राज्य शासनाने १५ मेपर्यंत लॉकडाऊन लागू केला आहे. त्यामुळे मुंबईतील लोकांनी गजबजलेल्या ठिकाणांवर शुकशुकाट पाहण्यास मिळत आहे. मरिन ड्राईव्ह हे मुंबईच्या प्रसिध्द ठिकाणांपैकी एक. मुंबईच्या सौदर्यांत भर घालणारे मरिन ड्राईव्ह सध्या शांत झाले आहे.