Mumbai Monsoon Updates : मुंबईत पाऊस पुन्हा सुरू, हवामान खात्याकडून 'अलर्ट'; सतर्कतेचा इशारा - IMD
🎬 Watch Now: Feature Video
मुंबईत सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे ( Mumbai heavy rain ) काही सखल भागात पाणी साचून, मोठ्या प्रमाणात नागरिकांची गैरसोय झाली आहे. शहरात गेल्या 2 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे.