खासदार नवनीत राणा यांनीं केले डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन - Dhamma Chakra Pravartan Din
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अमरावतीच्या खासदार नवनीत राणा MP Navneet Rana यांनी आज इर्विन चौक येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर BharatRatna Dr Babasaheb Ambedkar यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी जयभीम अशी घोषणा देत खासदार नवनीत राणा यांनी बुद्धबांधवांना शुभेच्छा दिल्या.