Ganesh Chaturthi 2022 : खासदार नवनीत राणा यांनी बाप्पांसाठी बनवले मोदक - Ganesh Chaturthi 2022
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या घरी आज गणरायाचे आगमन झाले. गणपती बाप्पांचा सर्वत्र आवडता प्रसाद असणारे मोदक स्वतः खासदार नवनीत राणा यांनी बनविले. MP Navneet Rana made Modak for Bappa मला सासूबाईंनी मोदक शिकवले असे खासदार नवनीत राणा म्हणल्या. दहा दिवस चालणाऱ्या गणपती उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
Last Updated : Aug 31, 2022, 5:23 PM IST