thumbnail

By

Published : Jun 12, 2022, 3:43 PM IST

ETV Bharat / Videos

VIDEO : नवनियुक्त खासदार अनिल बोंडेंनी डॉ. हेडगेवार स्मृती स्थळ आणि दीक्षाभूमीला दिली भेट

नागपूर - राज्यसभा निवडणूक ( Rajya Sabha elections ) जिंकून आल्यानंतर नागपुरात येताच डॉ. अनिल बोंडे ( Anil Bonde ) यांनी रेशीमबाग परिसरात डॉ. हेडगेवार स्मृती भवनात ( Reshimbagh Hedgewar Memorial Building ) जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पहिले सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत नागपुरातील भाजपाचे स्थानिक नेते उपस्थित होते. त्यानंतर डॉ. अनिल बोंडे दीक्षाभूमीमध्ये जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अभिवादन करणार आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.