Raj Thackeray Aurangabad Rally : 'राज ठाकरेंच्या औरंगाबादेतील सभेला अयोध्येहून येणार अडीच हजार कार्यकर्ते' - राज ठाकरे औरंगाबाद सभा
🎬 Watch Now: Feature Video
औरंगाबाद - राज्यात काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे 1 मे रोजी होणारी सभा चांगलीच चर्चेत आली आहे. या सभेला अयोध्येतून 2500 कार्यकर्ते येणार असून ते सगळे आमच्या संपर्कात आहेत, अशी माहिती मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी दिली.