Viral Video : मोबाईल चोरला म्हणून आरोपी ट्रकसमोर बांधून घातला चपलांचा हार - मोबाईल चोराला ट्रकला बांधले
🎬 Watch Now: Feature Video
भुवनेश्वर - मोबाईल चोरणाऱ्या एकाला ट्रकसमोर बांधून त्याला चपलांचा हार घातल्याचा प्रकार ओडिशाच्या केंद्रपारा जिल्ह्यातील मार्शघाई येथे घटना आहे. या घटने व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.