Prakash Abitkar : गुवाहाटीमध्ये दोन आमदार एकमेकांमध्ये भिडले?, प्रकाश आबिटकर म्हणाले, या गोष्टी... - प्रकाश आबिटकर मराठी बातमी
🎬 Watch Now: Feature Video
गुवाहाटी ( आसाम ) - शिवसेनेचे बंडखोर आमदार सध्या सूरतच्या एका हॉटेलमध्ये आहेत. हे सर्व आमदार शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुजरातला गेले आहेत. हे शिवसेनेचे दोन आमदार एकमेकांत भिडल्याची चर्चा आहे. त्यावर आता भुदरगडचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी समोर येत स्पष्टीकरण दिलं आहे. अशा पद्धतीची कोणतीही घटना या हॉटेलमध्ये घडली नाही. या गोष्टी अफवा आहेत. त्यावरती विश्वास ठेऊ नका, असे आवाहन आबिटकर ( mla prakash abitkar ) यांनी केलं आहे. .