महायुती उमेदवार खासदार विनायक राऊत यांची मुलाखत - vinayak raut
🎬 Watch Now: Feature Video

गेल्या वेळी जवळपास दीड लाख मताधिक्याने निवडून आलेले विनायक राऊत गेल्या 5 वर्षांत नेहमीच चर्चेत राहिले आहेत, मग तो नाणारचा विषय असो किंवा राणेंवरील आणि भाजपवरील टीका असो, खासदार विनायक राऊत नेहमीच केंद्रस्थानी होते.