Mehbooba Mufti : हत्या झालेल्या कलाकार अमरीन भट्टच्या घरी मेहबुबा मुफ्तींची सांत्वनपर भेट.. - माजी मंत्री गुलाम नबी लोन
🎬 Watch Now: Feature Video
जम्मू : जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती ( EX CM Mehbooba Mufti ) यांनी आज चदूराच्या हशरो भागात अतिरेक्यांनी गोळ्या घालून ठार केलेल्या अमरीनच्या निवासस्थानी भेट ( Mehbooba mufti visited amreen bhats residence) दिली. त्यांच्यासोबत माजी मंत्री गुलाम नबी लोनही ( EX Minister Gulam Nabi Lon ) होते. त्यांनी कलाकार अमरीन भट्ट ( Actress Amreen Bhatt ) यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला. त्या म्हणाला की, हा दहशतवादी हल्ला आणि अमानवी कृत्य आहे. अमरीन भट्ट आपल्या कुटुंबासाठी कमावत होता हे पाप नाही ते शहीद सारखे आहे.