तिसरीचा विद्यार्थी शिकतो दहावीचा गणित विषय; अभिनेता सोनू सूदने केले कौतुक - MATHEMATICS GURU BOBBY RAJ

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 30, 2022, 11:55 AM IST

पटना भारताता प्रतिभेची कमतरता नाही. प्रत्येकामध्ये काही गुण दडलेले असतात. अशाच अक बिहारमधील विध्यार्थाची गोष्ट तुम्हाला आज ETV भारत सांगणार आहे. गणित विषयात जिथे भल्या भल्यांना घाम फुटतो तो विषय मात्र, इयत्ता तिसरीचा एका विद्यार्थ्या दहावी वर्गातील विद्यार्थांना शिकवतो आहे. जो संपूर्ण पाटणा जिल्ह्यात गणित गुरू ( Eight years old Math Guru Bobby Raj from Patna ) या नावाने चर्चेचा विषय बनला आहे. वास्तविक बॉबी राज हा तिसर्‍या वर्गात शिकतो ( Patna 3rd Class Student Math Guru ) दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणित अगदी सहज शिकवतो. अभिनेता सोनू सूदनेही ( Actor Sonu Sood ) बॉबीच्या टॅलेंटचे कौतुक केले असून त्याला शिकवण्याची संपूर्ण जबाबदारीही घेतली आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.