Uddhav Thackeray मशाल निशाणी उद्धव ठाकरेंसाठी कशी ठरणार? ज्योतिषींनी सांगितले हे भविष्य

By

Published : Oct 11, 2022, 7:59 AM IST

thumbnail

2024 मध्ये उद्धव ठाकरे पंतप्रधान पदाचे दावेदार Uddhav Thackeray contender for Prime Minister post, महंत अनिकेत शास्त्री देशपांडे Mahant Aniket Shastri Deshpande यांचे भाकीत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निवडणूक आयोगाकडून मिळेल मशाल हे चिन्ह तसेच त्यांचा जन्म कुंडली नुसार त्यांचा येणारा काळ क्रांतीकारक असणार आहे. तसेच येणाऱ्या 2024 च्या राष्ट्रीय पातळीवरील निवडणूकित उद्धव ठाकरे हे वर्तमान पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi यांच्या विरोधात प्रमुख दावेदार म्हणून त्यांना ग्रहफळ मिळू शकते. अशात शनी देवतांची त्यांना विशेष कृपा प्राप्त होऊ शकते, असे महंत अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.