चालत्या लोकलमधून प्रवासी पडला; पाहा, थरकाप उडवणारा VIDEO - लोकल ट्रेन अपघात
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल ( viral video ) होत आहे. एक तरुण चालत्या लोकमधून खाली पडतांना दिसत आहे. या व्हिडीओत लोकच्या ( Local train ) दरवाजात लटकून प्रवास करणारे प्रवाशी दिसत आहे. त्यातून एक प्रवाशी खाली कोसळतांना ( passenger collapsed ) दिसत आहे. हा व्हिडिओ दुसऱ्या ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशाने मोबाईमध्ये शूट केला आहे.