Bhaskarrao Jadhav : ज्यांच्या मागे ED लावली त्यांनाच केंद्राने सुरक्षा दिली; भास्कर जाधवांचा आरोप - एकनाथ शिंदे
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - गेल्या ८ दिवसांत मी खूप अस्वस्थ, विचलित झालोय. एकनाथ शिंदे हे आजही सभागृहात सांगतात मी शिवसेनेचा आहे. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. आनंद दिघेंचा वारसदार आहे. तुमच्यावर आता खूप जबाबदारी आलीय. तुमची आणि माझी फारशी उठबस झाली नाही. तुम्ही कधी माझ्याशी बोलत नव्हता. एकनाथ शिंदे गटनेते झाले. सत्कार करण्यासाठी एकदा आलो. माझी आणि तुमची भेट २ वेळाच झाली आहे. तसेच ज्यांच्या मागे ईडी लावली त्यांनाच केंद्राने सुरक्षा दिली, असा घणाघात भास्कर जाधव यांनी दिली.
Last Updated : Jul 4, 2022, 3:15 PM IST