Kanhaiyalal Murder: कन्हैयालालच्या हत्येनंतर संत समाजात संताप; पहा, महामंडलेश्वर बालमुकुंदाचार्य काय म्हणाले - Balmukundacharya On Udaipur Murder Case
🎬 Watch Now: Feature Video
जयपुर (राजस्थान) - उदयपूरमध्ये कन्हैयालालच्या निर्घृण हत्येनंतर संत समाजातही संतापाचे वातावरण आहे. दरम्यान, राज्यात अशा घडामोडी वाढत असल्याने अनेक ठिकाणी हिंदूंचे स्थलांतर होत असल्याचा आरोपही काही संत मंडळींनी केला आहे. ( Kanhaiyalal Murder ) यादरम्यान हिंदू समाजाने आयोजित केलेल्या निदर्शनात सहभागी असलेले महामंडलेश्वर बालमुकुंदाचार्य यांनी या हत्याकांडाचा निषेध करत हिंदू समाजाच्या एकतेवर भर दिला आहे. ( Balmukundacharya On Udaipur Murder Case ) महामंडलेश्वर बालमुकुंदाचार्य म्हणाले की, जो हिंदूंचे ऐकेल तोच आता भारतावर राज्य करेल. उदयपूर हत्याकांडाच्या निषेधार्थ सहभागी होण्यासाठी हथोज धामचे महामंडलेश्वर बालमुकुंदाचार्य आले होते त्यावेळी ते बोलत होते. पहा नेमक काय म्हणाले-