Conversation with Constitution Expert : ...तरच एकनाथ शिंदे यांचे बंड यशस्वी होऊ शकते; पाहूया काय आहे कायदेशीर प्रक्रिया! - आमचा गट हाच शिवसेना
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : शिवसेना नेते एकनाथ शिंदे ( Shiv Sena leader Eknath Shinde ) यांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळेच वळण लागले आहे. या पार्श्वभूमीवर अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे आता त्यांचाच गट हा शिवसेनेचा गट असल्याचे सांगत आहेत. एकनाथ शिंदे यांचा गट हा शिवसेना गट होऊ शकतो का? काय आहे एकूणच कायदेशीर प्रक्रिया ( Legal Process ) याविषयी आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी बातचीत केली आहे घटनातज्ज्ञ उल्हास बापट ( Constitution Expert Ulhas Bapat ) यांच्याशी......