Leopard Trapped In Warulwadi : जुन्नर तालुक्यातील वारूळवाडी परिसरात बिबट्या जेरबंद, पहा थरार.. - Leopards jailed in Junnar taluka
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : जून्नर तालुक्यातील ( Junnar taluka ) नारायणगाव परिसरातील वारुळवाडी परिसरात दुपारी बिबट्या केला ( Leopard trapped in Warulwadi area ) जेरबंद करण्यात वनविभाग ( rescued by forest department ) यश आले आहे. शाळेच्या आवारात बिबट्या आढळून आल्यानं दुपारीचं शाळेला सुट्टी दिली होती. जुन्नर तालुक्यातील नारायणगाव परिसरातील वारुळवाडी परिसरात दुपारी बिबट्या जेरबंद ( Leopards jailed in Warulwadi area ) केला.