Dagdusheth Ganpati Temple : संकष्टी चतुर्थी! दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी, मंदिरात अभिषेक - संकष्ट चतुर्थी

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 16, 2022, 4:03 PM IST

पुणे - संकष्टी चतुर्थीच्यानिमित्ताने ( sankashti chaturthi ) श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदीरात ( Dagdusheth Ganpati Temple ) भाविकांनी दर्शनाला गर्दी केली आहे. भाविक ( Devotees ) सकाळपासूनच दर्शनासाठी येत आहेत. आज मंदिरात सामूहिक अभिषेक चालू आहे. गणरायाचे पूजन ( Ganpati Pooja ) सकाळी करण्यात आले. विधिवत पूजा यावेळी पार पडली. संकष्ट चतुर्थीच्यानिमित्ताने विशेष अशी सजावट ( Special Decoration ) करण्यात आली आहे. पोलिसांच्यावतीने मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. फरासखाना पोलीस स्टेशजवळच भाविकांनी दर्शनासाठी रांग लावली असून फरासखाना ते बेलबाग चौकपर्यंत पोलीसांचा मोठा बंदोबस्त तैनात ( Police Deployed ) करण्यात आला. पोलिसांकडून ट्रॅफिकचे नियोजन केले जात आहे. आज शनिवार सुट्टी आली असून त्यामुळे पुण्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केलेली आहे .

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.