Make Up Video : नवरात्रीत गरब्यासाठी करा 'असा' मेकअप; जाणून घ्या खास टिप्स - Navratri 2022

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 22, 2022, 12:50 PM IST

मुंबई : सध्या नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी संपूर्ण देशभरामध्ये सुरु आहे. या नवरात्रीत ( Navratri 2022 ) तरुणाईसाठी खास आकर्षण असते ते दांडिया, गरबाचे. कोरोनाच्या सावटानंतर तब्बल २ वर्षांनी गरबासाठी तरुणाई थिरकणार आहे. अनेक ठिकाणी दांडिया नाइट्स तर काही ठिकाणी गरब्याचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी हटके लूक करण्याची प्रत्येकाची धडपड सुरू असते. मग ड्रेस सिलेक्शन, डान्स प्रॅक्टिस, मेक अप यांसारख्या गोष्टी करण्यात येतात. पण तुम्हाला खरेच तुमचा लूक हटके करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या मेकअपकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी आज तुम्हाला मेकअप आर्टिस्ट पूर्वा माने या खास मेकअप टिप्स सांगणार आहेत ( Makeup ) ( Makeup At Home Step By Step At Home In Marathi )

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.