Kalamma Waterfall In Kolhapur : निसर्गाने बहरलेला 'काळम्मा धबधबा' वेधतोय पर्यटकांचे लक्ष; पाहा निसर्गाचा अनमोल ठेवा - पर्यटक

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 28, 2022, 4:09 PM IST

कोल्हापूर - पाणीदार जिल्हा म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूरात वर्षा पर्यटनासाठी अनेक सुंदर ठिकाणे आहेत, अनेक धबधबे आहेत. या सर्वच ठिकाणी दरवर्षी मोठी गर्दी होत असते. मात्र जिल्ह्यात असेही काही धबधबे आहेत जिथे फार क्वचितच लोकं जात असतात. असेच एक नयनरम्य ठिकाण म्हणजे 'काळम्मा धबधबा' ( Kalamma waterfall ) . राधानगरी तालुक्यातील काळम्मावाडी ( Kalammawadi in Radhanagari Taluka ) परिसरातील हा नयनरम्य धबधबा नक्कीच एक वेगळा आनंद देतो. येथील 'काळम्मावाडी टुरिझम'च्या ( Kalammawadi Tourism ) माध्यमातून, गाईड म्हणून त्यांना सोबत घेऊन जाऊ शकतो. महत्वाचे म्हणजे इथे आल्यानंतर निसर्गाची हानी होणार नाही याची प्रत्येक पर्यटकांनी ( Tourists ) काळजी घ्यावी असेही आवाहन त्यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.