Video : कोल्हापुरात गणपती मिरवणुकीत पोलिसांनी केला डीजे बंद, अन् पोरांनी केले असे काही, पहा व्हिडीओ - Kolhapur Ganpati procession
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर : नियमानुसार काल रात्री मिरवणुकीमध्ये Ganpati procession 12 वाजता पोलिसांनी डीजे बंद Police stopped DJ in Ganpati procession करायला लावले. त्यामुळे संतापलेल्या अनेक तालीम मंडळींनी रस्त्यावरच ठिय्या मांडला. शिवाय डिजेशिवाय पुढे न जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर येथील खंडोबा तालीम मंडळाने Khandoba Training Board Kolhapur सुद्धा रस्त्यावरच ठिय्या मांडला आणि थेट गाण्याच्या भेंड्याच सुरू केल्या. मध्यरात्रीच्या सुमारास या सर्वांनी भर रस्त्यावर बसून गाण्याच्या भेंड्या खेळत असलेल्या व्हिडिओ ईटीव्ही भारतच्या हाती लागला आहे पाहुयात.