रांगोळीतून साकारली छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा - Ratnagiri Latest News

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Feb 19, 2021, 7:10 PM IST

Updated : Feb 19, 2021, 7:15 PM IST

रत्नागिरी - देवरुख येथील विलास रहाटे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा रांगोळीतून साकारत एक नवा विक्रम केला आहे. त्यांनी 3 सेमी चौरसात महाराजांची प्रतिमा रांगोळीतून साकारली आहे. या विक्रमाची नोंद जगातील आठ संस्थानी घेतली आहे.
Last Updated : Feb 19, 2021, 7:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.