Yogini Ekadashi : योगिनी एकादशीचे व्रत केल्यास लक्ष्मी,नारायणाची कृपा प्राप्त होते- महंत अनिकेत देशपांडे - महंत अनिकेत देशपांडे
🎬 Watch Now: Feature Video
योगिनी एकादशीचे ( Yoginis Ekadashi, ) व्रत केल्यास लक्ष्मी,नारायणाची ( Lakshmi Narayana ) कृपा प्राप्त होते; असे महंत अनिकेत देशपांडे यांनी म्हटले आहे. हिंदू धर्मात योगिनी एकादशीला (Importance Yogini Ekadashi ) अनन्यसाधारण महत्व आहे. हिंदू धर्मात ( Hinduism) पुराणात योगिनी एकादशीचा उल्लेख आढळून येतो. त्यात पद्मपुराणाच्या उत्तराखंडामध्ये या एकादशीचे विशेष महत्त्व ( Special significance Ekadashi) सांगितले आहे.